लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray attacked CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला. ...

पंखात बळ मिळवण्यासाठी 'गणेश' मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार कृत्रिम हात - Marathi News | The dreams of Ganesh Anil Mali from Aslod, who was born without both hands, will now gain strength. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पंखात बळ मिळवण्यासाठी 'गणेश' मुंबईकडे रवाना; CM सहायता निधीतून मिळणार कृत्रिम हात

असलोद येथील गणेश अनिल माळी याचा संघर्ष लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. ...

लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन - Marathi News | Meeting on red, blue flood line in Chiplun city in eight days says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

मुंबईत वर्षा बंगल्यावर चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक ...

वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी - Marathi News | Strategy of Eknath Shinde group to field Nihar Thackeray against Aditya Thackeray from Worli Constituency | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी

Aditya Thackeray: कितीही सभा घेतल्या तरी वरळीत मीच जिंकणार, आदित्य ठाकरेंचा पलटवार - Marathi News | Aditya Thackeray: No matter how many meetings are held, I will win in Worli, Aditya Thackeray's counterattack on CM Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कितीही सभा घेतल्या तरी वरळीत मीच जिंकणार, आदित्य ठाकरेंचा पलटवार

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे पक्ष बांधणीसाठी सध्या शिवसंवाद मेळावा घेत असून नाशिक दौऱ्यावर आहेत. ...

Maharashtra Politics: “३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...” - Marathi News | thackeray group sanjay taunts shinde and fadnavis govt over aaditya thackeray challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...”

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Employment will increase only if roads are connected, development of the state only if there is connectivity - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता. ...

Aditya Thackeray vs Eknath Shinde: वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज - Marathi News | Worli or Thane! Aditya Thackeray once again open challenge to CM Eknath Shinde for Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज

ब्लू प्रिंट, दत्तक वगरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन - आदित्य ठाकरे ...