लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | Will some MPs from Shinde group fight on BJP ticket?; Discussion of the name of Rajendra Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

भाजपानं मिशन लोकसभा हाती घेतलंय त्यात अनेक मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. ...

ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार - Marathi News | Hydrogen vehicle project to be built by Triton Company; Maharashtra will be the first state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

दावोस परिषदेत होणार सामंजस्य करार ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती? - Marathi News | shiv sena thackeray group submits 20 lakh affidavits to central election commission know how many affidavit shinde group submitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप - Marathi News | Sushma Andhare accuses Devendra Fadnavis separatist politics of border dispute targets bjp over various issues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ...

Gujrat Election Result 2022: गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | cm eknath shinde congragulate pm narendra modi and amit shah over gujarat assembly election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | The refinery will be located in Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला ...

रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार - Marathi News | The Shinde group and the BJP will fight in the Gram Panchayat elections in Dapoli Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार

'सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय' ...

उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | Give Wagholi a separate municipality after Uruli Devachi and Fursungi Demand of villagers to Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

महानगरपालिकेतून वगळून नवीन महानगरपालिका अथवा नगरपालिका हा पर्याय होऊ शकतो ...