लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला दिल्ली भेटीचा किस्सा! - Marathi News | narendra modi also asked me about devendra fadnavis driving said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; CM शिंदेंनी सांगितला किस्सा!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. ...

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Devendra Fadnavis then showed faith Eknath Shinde told 'that' story samruddhi mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. ...

सीमाप्रश्नी केंद्राची मध्यस्थी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | Maharashtra Karnataka: Mediation of the Center for Boundary Issues; Union Home Minister Amit Shah will hold a meeting between the two CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमाप्रश्नी केंद्राची मध्यस्थी; गृहमंत्री घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक

मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले ...

G20 Council: जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | mumbai ready for g20 council meetings said cm eknath shinde in meeting with pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

जी २० परिषद बैठका, पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद ...

समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that samruddhi Highway will be a game changer. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. ...

Sushma Andhare: माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान - Marathi News | Do you want to kill me in chowk or road?, Sushma Andharen's direct warning to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान

माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला ...

मायानगरीचे रूप पालटणार; मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan of 500 works under Mumbai beautification project by CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायानगरीचे रूप पालटणार; मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन

येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | Will some MPs from Shinde group fight on BJP ticket?; Discussion of the name of Rajendra Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

भाजपानं मिशन लोकसभा हाती घेतलंय त्यात अनेक मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. ...