लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Samruddhi Mahamarg: ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज - Marathi News | Samruddhi Mahamarg: Balasaheb Thackerays Cutout is Back of Narendra Modi, Devendra Fadanvis, Eknath Shinde, Bjp Leaders also shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज

समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धी'च्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. ...

Samruddhi Mahamarg: समृद्धीसाठी अनेकांनी अडचणी आणल्या, पण आम्ही पुरून उरलो; एकनाथ शिंदेंचा रोख कोणाकडे?  - Marathi News | Many have brought trouble for Samruddhi Mahamarg; Eknath Shinde's Alligations in front of Narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीसाठी अनेकांनी अडचणी आणल्या, पण आम्ही पुरून उरलो; एकनाथ शिंदेंचा रोख कोणाकडे? 

शिंदे यांनी मांडला बांधकाममंत्री ते मुख्यमंत्री प्रवास ...

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार - Marathi News | Shambhuraj Desai has announced assistance of Rs 34 crore to Balasaheb Desai Factory and Shetkari Sugar Factory   | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  ...

PM Modi at Nagpur: "भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की...", पंतप्रधान मोदींनी सांगितली 'ती' खास गोष्ट - Marathi News | Pm Narendra Modi at Nagpur Samruddhi Highway programme says for the first time in India there is a government which has given a human touch to infrastructure projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की...", पंतप्रधान मोदींनी सांगितली 'ती' खास गोष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोडीचं केलं तोंडभरून कौतुक ...

Narendra Modi: आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन - Marathi News | Today is Sankashti Chaturthi PM Modi started his speech in Marathi bowed to Nagpur tekdi Ganesha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन

राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. ...

मराठीत ट्विट, मेट्रो प्रवास, वंदे भारतला फ्लॅग; नागपुरात मोदींनी ढम ढम ढोलही वाजवला - Marathi News | Samruddhi Mahamarg: Marathi Tweets, Metro Travel, Vande Bharata Flag; Modi also played Dham Dham drum in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीत ट्विट, मेट्रो प्रवास, वंदे भारतला फ्लॅग; नागपुरात मोदींनी ढम ढम ढोलही वाजवला

नागपूर विमानतळावर मोदींचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते झाले. त्यानंतर, मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.  ...

आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | We are hardworking ministers development is the goal and Modis strong support too says Chief Minister eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे

मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. ...

VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप! - Marathi News | VIDEO Inauguration of Samriddhi Highway and Prime Minister Modi appreciate on CM Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. ...