लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश - Marathi News | another blow to thackeray group the parbhani district chief joins shinde sena in presence of deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: उद्धव ठाकरे येणार आहेत तोपर्यंत तरी थांबा, अशी विनवणी नाराज पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली - Marathi News | MHADA lottery in Konkan region has been announced, Maharashtra government will build 8 lakh houses in 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली

Mhada Lottery 2025: ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. ...

 पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | 8 lakh houses to be built in next five years says dycm Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. ...

पथक स्थापन करा; वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्या: एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | make surprise visits to hostels schools Eknath Shinde instructs officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पथक स्थापन करा; वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्या: एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांना सूचना

भोजनाचा दर्जा मंत्री, सचिव, अधिकाऱ्यांनी तपासावा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येऊ नये, अशा सूचनाही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिल्या. ...

...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी? - Marathi News | Operation Tiger before the 27 municipal elections, Eknath Shinde target Uddhav Thackeray shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकरच लागेल : भरत गोगावले - Marathi News | Decision on guardian minister post of Raigad will be taken soon says Bharat Gogavale | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकरच लागेल : भरत गोगावले

दापोली : रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल. पालकमंत्रिपदाचा लवकरच निर्णय लागेल, ... ...

अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले? - Marathi News | Scam worth crores in the name of purchasing goods in the agriculture department, Anjali Damania accuses Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ...

"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत" - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde, questions why Devendra Fadnavis is not moving to Varsha Bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत"

मारूती कांबळेचं काय झालं, तसे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले. ...