लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Winter Session Maharashtra 2022: मुख्यमंत्री, मंत्री लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार; हिवाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडणार! - Marathi News | Chief Ministers, Ministers will come under the ambit of the Lokayukta Act; Big events will happen in the winter session of maharashtra! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री, मंत्री लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार; हिवाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडणार!

Winter Session Maharashtra 2022: कोरोना महामारीनंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये पार पडणार आहे. ...

Winter Session Maharashtra 2022: शेतकरी, सीमावाद, लोकायुक्त कायदा; अधिवेशनाआधी शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद - Marathi News | CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis interacted with the media in Nagpir today in the background of the winter session. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी, सीमावाद, लोकायुक्त कायदा; अधिवेशनाआधी शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद

आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

Sanjay Raut | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'गुंगाराम'- संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | CM Eknath Shinde Dy CM Devendra Fadnavis both are coward and quite over Maharashtra Issues slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'गुंगाराम'- संजय राऊतांची बोचरी टीका

"जनतेचा उद्रेक झाला तरी तोंड उघडत नाहीत" ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधिमंडळ अधिवेशनासाठी आगमन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's arrival for the legislative session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधिमंडळ अधिवेशनासाठी आगमन

महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज विमानतळावर दुपारी आगमन झाले. ...

Maharashtra Politics: निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता - Marathi News | Election Commission may give shock to the Shivsena's Eknath Shinde group? MLA Latabai Sonawane's disqualification for bogus caste certificate | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

Lata Sonawane News: आपल्याला राज्यपालांकडून विचारणा झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ...

Eknath Shinde: पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | The next Assembly election will be fought under the leadership of Eknath Shinde; Big announcement by Devendra Fadnavis after MVA's MahaMorcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. - फडणवीस ...

Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | cm eknath shinde reaction on maha vikas aghadi mahamorcha and criticised shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

Maharashtra News: सरकार एवढ्या वेगाने काम करतेय ते पाहून, जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर उतरुन मोर्चात आले, आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

Ulhasnagar Crime | उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी शिंदे गटाच्या वाटेवर - Marathi News | Ulhasnagar Shiv Sena city chief Rajendra Chaudhary on the way of Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar Crime | उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी शिंदे गटाच्या वाटेवर

चौधरीसह १५ जणांवर झाला होता जमीन हडपल्याचा गुन्हा ...