लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Karnataka Border Dispute: “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली?” - Marathi News | ncp leader rohit pawar criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली?”

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला असून, त्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Winter Session 2022: धसका! मिंधे सरकार बिथरलेय, शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | maharashtra winter session 2022 shiv sena criticised shinde fadnavis govt over ink pen banned in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धसका! मिंधे सरकार बिथरलेय, शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?; शिवसेनेचा सवाल

Maharashtra Winter Session 2022: मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले असून, ते आता धसका सरकार झाले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

शिंदेंच्या राजीनाम्यावर घुमजाव अन् दालनात वाद, उद्धव ठाकरेंच्या आग्रहाला अजित पवारांची गुगली - Marathi News | leader of oppositiion Ajit Pawar s Googly on Uddhav Thackeray s insistence eknath shinde resignation maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदेंच्या राजीनाम्यावर घुमजाव अन् दालनात वाद, उद्धव ठाकरेंच्या आग्रहाला अजित पवारांची गुगली

भूखंड मंजुरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही होते. विधानसभेत तशी मागणी करायची, असेही ठरले. पण... ...

ठाणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व, ४२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध - Marathi News | In Thane district BJP Shinde group dominated seven out of 42 Gram Panchayats unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व, ४२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या.  ...

Maharashtra Winter Session 2022 : भूखंडावरून खडाजंगी; विधान परिषदेत गदारोळ, मुख्यमंत्रीही आक्रमक - Marathi News | maharashtra winter session 2022 debate over plot Uproar in Legislative Council Chief Minister also aggressive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूखंडावरून खडाजंगी; विधान परिषदेत गदारोळ, मुख्यमंत्रीही आक्रमक

मंत्री तुरुंगात जाऊनही राजीनामे घेतले नाहीत, त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही : शिंदे ...

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व - Marathi News |  BJP and Shinde group won in Gram Panchayat elections in Thane district  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचा विजय झाला.  ...

उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहात महाविकासआघाडी मुद्दा लावून धरणार - Marathi News |  Uddhav Thackeray has also demanded the resignation of Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  ...

Eknath Shinde : "विरोधकांना चोख उत्तर, त्यांची जागा दाखवणारा विजय"; एकनाथ शिंदेंनी निकालानंतर स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Shinde And Devendra Fadnavis reaction over Gram Panchayat Election Result Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांना चोख उत्तर, त्यांची जागा दाखवणारा विजय"; एकनाथ शिंदेंनी निकालानंतर स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde And Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे.  ...