लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “बिल क्लिंटन विचारतात, एकनाथ शिंदे केवढे काम करतात; खातात कधी अन् झोपतात कधी?” - Marathi News | cm eknath shinde claims that america former president bill clinton ask about him to indians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिल क्लिंटन विचारतात, एकनाथ शिंदे केवढे काम करतात; खातात कधी अन् झोपतात कधी?”

Maharashtra Politics: एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बिल क्लिंटन यांनी आपल्याबद्दल विचारले, असा दावा केला आहे. ...

आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has warned Chief Minister Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ...

'गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न'; श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधक आक्रमक - Marathi News | 'Foxcon to Gujarat, Popcorn to Maharashtra'; Opponents are aggressive with boxes of Srikhand in nagpur assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न'; श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधक आक्रमक

भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री... गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. ...

Sanjay Raut: "2024 ला आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल" - Marathi News | Sanjay Raut: "When we come to power in 2024, all these will be accounted for.", Sanjay Raut on Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''2024 ला आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल''

भाऊ चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन, आता संजय राऊत यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे ...

भाऊ चौधरींची हकालपट्टी, संजय राऊतांकडून ट्विट; शिंदे गटात जाणार? - Marathi News | Bhau Choudhary's expulsion, tweet from Sanjay Raut; Will Shinde join the group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊ चौधरींची हकालपट्टी, संजय राऊतांकडून ट्विट; शिंदे गटात जाणार?

संजय राऊत यांनी ट्विट करायच्या आधी त्यांचे निकटवर्तीय नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले. ...

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | Strive on a war footing to make a national memorial to Savitribai Phule; Directed by CM Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश

येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.  ...

Sanjay Raut News: मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार - Marathi News | Big Political Movement: Sanjay Raut's close aide will join Eknath Shinde's Faction tonight 9.30 pm, Who is he? Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार

Sanjay Raut, Eknath Shinde News: नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, मंत्री नागपुरात आहेत. तिथेच हा प्रवेश होणार आहे. ...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लावा; डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Once again impose corona restrictions in Maharashtra; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लावा; डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई व महाराष्ट्रात कोरोनाचा होणाऱ्या संसर्गाला रोखण्यासाठी  महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बध लावा अशी मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एका पत्राद्वारे केली आहे. ...