Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
नबाम रेबिया केस मीच लढविली होती. तिथे न्यायालयाने हस्तक्षेप करत उलथवलेले सरकार पुन्हा स्थापन करण्यात आले होते, सिब्बल यांचा युक्तीवाद ठाकरे गटाला न्याय मिळवून देणार? ...
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. ...
Shiv sena: निवडणूक आयोगातील निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने विधान भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आलं आहे. ...