लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Winter Session Maharashtra : सीमावादाचा ठराव मांडल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, कर्नाटककडून होणारा अत्याचार थांबवा : उद्धव ठाकरे - Marathi News | Congratulations govt for passing resolution on borderism, stop atrocities from Karnataka says Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमावादाचा ठराव मांडल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, कर्नाटककडून होणारा अत्याचार थांबवा : उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनात या संदर्भात एक एक ठराव संमत केला आहे, महाराष्ट्र सरकारनेही आज कर्नाटक विरोधी ठराव एकमताने संमत केला. ...

Winter Session Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार - Marathi News | Winter Session Maharashtra Chief Minister Eknath Shinde's big announcement Financial assistance of Rs 20,000 will be given to the families who sacrifice the maharashtra karnataka border issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CM शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ३६ गावांवर दावा केला आहे, हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे. ...

Video: मंत्री महोदयांची 'दादा'गिरी; पोलिसांसमोर शिवीगाळ अन् श्रीमुखात लगावली - Marathi News | Video: Minister dada bhuse beating man in front of police, jitendra awahad shared video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: मंत्री महोदयांची 'दादा'गिरी; पोलिसांसमोर शिवीगाळ अन् श्रीमुखात लगावली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यकर्त्यांना सुधा मूर्तींचा सल्ला; म्हणाल्या, 'आपण सगळे भारतीय, छोटे मुद्दे सोडून द्या' - Marathi News | Sudha Murthy speaks up on Maharashtra Karnataka border issue, says do not waste your time on small things | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आपण भारतीय, लहान-लहान गोष्टीत शक्ती वाया घालवू नका; सुधा मूर्तींनी नेत्यांचे कान टोचले

"यशोदा व देवकी दोघीही कृष्णाच्या आईच होत्या, कृष्ण मात्र एकच होता. आई दोन असू द्या, पण आपण एकच भारतीय आहोत. घरात दोन भावंडं असतात, दोघे मिळून राहिले तर आनंद मिळतो." ...

मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, राष्ट्रवादीचा नेता लक्ष्य; उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's reply to Minister Abdul Sattar's resignation, NCP leader Lakshya; Reply to Uddhav Thackeray too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, राष्ट्रवादीचा नेता लक्ष्य; उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील गंभीर आरोपावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. ...

'महेश कोठे हे शिंदे गटाचे आगामी आमदार'; एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांच्या विधानाने खळबळ - Marathi News | Mangesh Chiwte, who is close to the CM Eknath Shinde has claimed that Mahesh Kothe is the upcoming MLA of the Shinde group. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'महेश कोठे हे शिंदे गटाचे आगामी आमदार'; एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांच्या विधानाने खळबळ

सोलापुरात लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात मंगेश चिवटे आले होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ...

Maharashtra Winter Session: विधिमंडळात गोंधळ अन् अधिवेशनातून मंत्री अब्दुल सत्तार नॉट रिचेबल; विरोधक आक्रमक - Marathi News | Maharashtra Winter Session He accused Agriculture Minister Abdul Sattar of giving the Gairan land to a private person | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळात गोंधळ अन् अधिवेशनातून मंत्री अब्दुल सत्तार नॉट रिचेबल; विरोधक आक्रमक

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीपासून अधिवेशन वादळी सुरु झाले आहे. ...

Ajit Pawar | "वा रे पठ्ठे... तुम्हाला सोयीचं चालतंय नि जे नसेल ते..."; अजित पवार अब्दुल सत्तारांवर बरसले - Marathi News | Ajit Pawar brutally slams Eknath Shinde led Government Minister Abdul Sattar over Land fraud allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वा रे पठ्ठे... तुम्हाला सोयीचं चालतंय नि नसेल ते..."; अजितदादा अब्दुल सत्तारांवर बरसले

अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- 'मविआ'चे आमदार आक्रमक, वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने ...