लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री शिंदेंची संघ मुख्यालयास भेट, संजय राऊतांनी शिकवला धडा, डागली तोफ - Marathi News | Chief Minister Shinde's visit to Sangh headquarters, lesson taught by Sanjay Raut, cannon fired | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंची संघ मुख्यालयास भेट, संजय राऊतांनी शिकवला धडा, डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रेशीमबागेत भेट दिली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते. ...

मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे - Marathi News | CM Eknath Shinde and dy CM Devendra Fadnavis poster interchanges which installed at vidhan bhavan area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे

आपलाच नेता मोठा हे दाखविण्याची चढाओढ ...

'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट - Marathi News | 'I went to the branch when I was young'; Chief Minister Eknath Shinde's visit to RSS's Smriti Mandir of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट

एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं होते. ...

तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल तर आम्हीही..; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा - Marathi News | maharashtra winter session 2022 MP Sanjay Raut criticized the Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल तर आम्हीही..; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा

काल मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे, यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजमध्ये आज काय याची उत्सुकता - Marathi News | Curious about what is in the CM Eknath Shinde's package today in winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजमध्ये आज काय याची उत्सुकता

शेतकरी आत्महत्या रोखणार, खनिकर्म धोरण, धान खरेदीवर बोनस, पर्यटन क्षेत्राला चालना ...

आपल्या कर्तृत्त्वाला सलाम पण; ठाकरेंच्या शिवसेनेचं एकनाथ शिंदेंना एकच चॅलेंज - Marathi News | Our salute to your achievement; Shiv Sena Anil parab's challenge to Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपल्या कर्तृत्त्वाला सलाम पण; ठाकरेंच्या शिवसेनेचं एकनाथ शिंदेंना एकच चॅलेंज

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना चॅलेंजही दिलं आहे. तर, एकजरी आमदार पराभूत झाला तर, राजीनामा देऊ या शिंदे यांच्या विधानाची आठवणही करुन दिली ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आव्हानाची भाषा करू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा - Marathi News | cm of karnataka should not speak the language of challenge cm eknath shinde warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आव्हानाची भाषा करू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र विभाग ...

Video: उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा - Marathi News | Video: Shock to Uddhav Thackeray; Shiv Sena's office in Mumbai Municipal Corporation taken over by Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

आज मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मोठा राडा झाला. शिंदे गटाने महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले. ...