Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले असून माझ्यावर निष्ठा बदलल्याचा आरोप केला जातो. पण मी अजित पवारांसारखी एकदा फडणवीस यांच्यासोबत नंतर पुन्हा मविआकडून शपथ घेतलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी फिरकी घेतली. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची विधानभवनात बैठक पार पडली. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे जाहीर केले. ...
Aaditya Thackeray Live: मनात केवळ सत्यमेव जयते, सत्यामेव जयते नाही. आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला फिरणे कठीण होईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. ...
Maharashtra News: मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडे तरी माझे वजन आहे ना, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी लगावला. ...