लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन...”; औरंगजेबावरील विधानावर CM शिंदेंनी आव्हाडांना सुनावले - Marathi News | cm eknath shinde slams ncp jitendra awhad over statement on aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन...”; औरंगजेबावरील विधानावर CM शिंदेंनी आव्हाडांना सुनावले

Maharashtra News: इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी, निधनाची बातमी ऐकून मन सुन्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde on laxman jagtap passed away People's representative who has been working continuously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी, निधनाची बातमी ऐकून मन सुन्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लक्ष्मण जगताप भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते... ...

पुण्याला शिंदे-फडणवीस सरकारकडून काहीही मिळाले नाही- चेतन तुपे - Marathi News | hadapsar mla Chetan Tupe Pune got nothing from Shinde-Fadnavis government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला शिंदे-फडणवीस सरकारकडून काहीही मिळाले नाही- चेतन तुपे

या अधिवेशनात शिंदे, फडणवीस सरकारकडून शहराला काहीही मिळाले नाही, अशी टीका आमदार चेतन तुपे यांनी केली... ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गटातील सर्व आमदार-खासदारांना अयोध्या भेटीचे निमंत्रण - Marathi News | Invitation to visit Ayodhya to all MLAs-MP's of the group along with Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गटातील सर्व आमदार-खासदारांना अयोध्या भेटीचे निमंत्रण

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली.  ...

ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य - Marathi News | Being away from Uddhav Thackeray is the saddest moment of my life says minister gulabrao patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य

गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले. ...

उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण - Marathi News | Even if Uddhav Thackeray-Balasaheb Ambedkar come together, nothing will happen, Union Minister of State Ramdas Athawale told the reason | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला. ...

बार्शी फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; म्हणाले... - Marathi News | Chief Minister pays attention to Barshi Firecracker factory blast case; said... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; म्हणाले...

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या शिराळा-पांगरी हद्दीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी अचानक स्फोट झाला. ... ...