लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग - Marathi News | Pm Modi visit for Mission Mumbai BMC Elections as CM Eknath Shinde Dy CM Devendra Fadnavis were also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकावर मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण ...

काही लोकांनी विश्वासघात केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Some people betrayed, Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही लोकांनी विश्वासघात केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

केंद्र सरकारने दिलेल्या भरीव निधीबद्दल मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांना हात जोडून अभिवादन ...

...पण नियतीच्या मनात वेगळेच होते, तिच्या पुढे कोणाचे चालणार - Marathi News | CM Eknath Shinde slams Uddhav Thackeray over Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...पण नियतीच्या मनात वेगळेच होते, तिच्या पुढे कोणाचे चालणार

उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल ...

PM Narendra Modi in Mumbai Live : तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन; मोदींचे मोठे आश्वासन - Marathi News | Narendra Modi Mumbai Visit Live Updates : PM to flag off 2 new Mumbai metro lines, launch projects worth Rs 38,000 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM Narendra Modi in Mumbai Live : तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन; मोदींचे मोठे आश्वासन

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. यामध्ये  शिंदे गट ... ...

Narendra Modi Live: एकनाथ शिंदेंचं एक वाक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी हसले अन् कार्यकर्त्यांनी दिली घोषणा - Marathi News | Narendra Modi Live: Chief Minister Eknath Shinde praised PM Narendra Modi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचं एक वाक्य, नरेंद्र मोदी हसले अन् कार्यकर्त्यांनी दिली घोषणा

Narendra Modi: शिंदे-फडणवीस जोडी...; मुंबईच्या विकासकामांंसाठी मोदींकडून देशाचं अभिनंदन - Marathi News | Shinde-Fadnavis pair...; Prime Minister Modi gave confidence to Maharashtra people for development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस जोडी...; मुंबईच्या विकासकामांंसाठी मोदींकडून देशाचं अभिनंदन

मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज सायं ५ वाजता नरेंद्र मोदींचे आगमन झाले. ...

Narendra Modi Live: एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "डांबरीकरणाच्या नावाखाली..." - Marathi News | Narendra Modi Live: CM Eknath Shinde Attacks Uddhav Thackeray without naming over BMC road conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "डांबरीकरणाच्या नावाखाली..."

टीकेला उत्तर आम्ही कामाने देऊ. जेवढी टीका कराल त्याच्या १० पटीने काम करू असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

Narendra Modi Live: पुढील ३ वर्षात मुंबईचा कायापालट; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'ट्रिपल' इंजिनचा फॉर्म्युला - Marathi News | Narendra Modi Live: The Transformation of Mumbai in the Next 3 Years; Eknath Shinde told the 'triple' engine formula for BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील ३ वर्षात मुंबईचा कायापालट; शिंदेंनी सांगितला 'ट्रिपल' इंजिनचा फॉर्म्युला

महाराष्ट्राचे लोक नशिबवान, ज्या हातातून भूमिपूजन झाले त्यांच्या हातूनच उद्धाटन होतेय. हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते व्हायला नको ही अनेकांची इच्छा होती. परंतु नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही असं सांगत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला टोला ...