लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आवडतील - आमदार संतोष बांगर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde would like Shiv Sena as party chief - MLA Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आवडतील - आमदार संतोष बांगर

बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला. ...

"आकडे वाढविण्यासाठी उद्योगांसोबत करार केलेले नाहीत..."; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | cm Eknath Shinde has challenged the opposition No agreements have been made with industries to increase the figures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आकडे वाढविण्यासाठी उद्योगांसोबत करार केलेले नाहीत..."; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला... ...

शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल - Marathi News | Shinde-Fadnavis government fooled farmers in the name of bonus says NCP Praful Patel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल

पत्रकार परिषदेत केला आरोप ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने करतेय काम- एकनाथ शिंदे - Marathi News | cm Eknath Shinde said The farmers' issues are being worked on seriously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने करतेय काम- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण... ...

14 फेब्रुवारीला शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; 'या' नेत्याने केले मोठं वक्तव्य - Marathi News | Shinde Fadnavis government will collapse on February 14; This leader made a big statementShinde-Fadnavis government will collapse on February 14 Big statement of Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :14 फेब्रुवारीला शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; 'या' नेत्याने केले मोठं वक्तव्य

राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम केर्टात सुनावणी सुरू आहे. ...

Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरु शकतात अन् सरकारही कोसळू शकेल” - Marathi News | senior advocate ulhas bapat reaction on uddhav thackeray group and eknath shinde group dispute hearing before election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरु शकतात अन् सरकारही कोसळू शकेल”

Maharashtra News: शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून, निवडणूक आयोगासमोर ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. ...

आजचा अग्रलेख: त्रिमूर्तीचे मिशन मुंबई; योजनांची पायाभरणी, लोकार्पणाचा धडाका - Marathi News | Editorial Article on Pm Narendra Modi CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: त्रिमूर्तीचे मिशन मुंबई; योजनांची पायाभरणी, लोकार्पणाचा धडाका

पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या त्रिमूर्तीनी मेट्रोमधून हसत-खेळत, हास्यविनोदात केलेला प्रवास हे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे वैशिष्ट्यपूर्ण चित्र देशाने पाहिले. ...

ताेंडी संपली, आता आयाेगासमाेर ठाकरे-शिंदे गटाची लेखी ‘परीक्षा’! - Marathi News | Uddhav Thackeray and Eknath Shinde group of Shiv Sena to appear in front of Election Commission for the Test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताेंडी संपली, आता आयाेगासमाेर ठाकरे-शिंदे गटाची लेखी ‘परीक्षा’!

दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण; ३० जानेवारीपर्यंत लेखी निवेदन देण्याचे निर्देश ...