लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Unconstitutional Chief Minister meeting in the state crowded with empty chairs Criticism of Aditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत ...

सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Common sense government came and schemes resumed Chief Minister eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या: मुख्यमंत्री शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक योजना सुरू झाल्या.मात्र मागील अडीच वर्षाच्या काळात योजना बंद पडल्या. पण सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या. ...

अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | Shinde group leader Naresh Mhaske criticized Ajit Pawar and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला

जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? असा सवाल शिंदे गटाने अजित पवारांना विचारला आहे. ...

"दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं..." - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targeted CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं..."

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला भाजपानं विकत घेतलंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.  ...

बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Treasury opened for Banjara community - Chief Minister Shinde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे : पोहरादेवीत संत सेवालाल महाराज पुतळ्याचे अनावरण ...

Nashik : करंजवन योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन - Marathi News | Nashik: Bhoomipujan of Karanjavan Yojana by Chief Minister today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजवन योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

Nashik News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनमाड दौऱ्यावर येत असून टंचाईग्रस्त मनमाडसाठी महत्त्वाकांक्षी असलेली 311 कोटीच्या करंजवण-मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर - Marathi News | Balasaheb's Shiv Sena's 'Mission 90' based on NCP by Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर

ठाणे महापालिकेत मागील वेळी शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे अवघे तीन नगरसेवक गेले, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे ६४ नगरसेवकांचे संख्याबळ आले. ...

बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Treasury opened for Banjara community: Chief Minister Eknath Shinde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजाची काशी म्हणून जगविख्यात असलेल्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे. ...