लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव - Marathi News | No to adjournment, yes to hearing; However, the court refused to remove the whip from the Shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव

नोटीस बजावण्यास शिंदे गटावर प्रतिबंध, दोन आठवड्यांत उत्तर द्यावे लागणार, विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष हे एकमेकांशी जुळलेले व अभिन्न अंग असल्याचेही कौल यांनी निदर्शनास आणून दिले.  ...

कुजबुज! ठाण्याची शिवसेना- शिवसेनेचे ठाणे ही घोषणा सर्वार्थाने प्रत्यक्षात आली - Marathi News | Thane's Shiv Sena- The slogan of Shiv Sena's Thane came true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ठाण्याची शिवसेना- शिवसेनेचे ठाणे ही घोषणा सर्वार्थाने प्रत्यक्षात आली

राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाचे मुख्यालय मिळण्याचा मान ठाणे शहराला प्रथमच मिळाला आहे ...

बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | we could make history because of what we speak said chief minister eknath shinde in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी  शिवसेनेला दावणीला बांधण्याचे पाप; आम्ही मोठा कार्यक्रम केला ...

शरद पवारांनी शब्द पाळला! MPSCचे आंदोलक विद्यार्थी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय - Marathi News | big decision regarding chief ministers meeting with protesting mpsc students delegation along with ncp chief sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी शब्द पाळला! MPSCचे आंदोलक विद्यार्थी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय

MPSC: शरद पवारांनी रात्री आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीबाबत ग्वाही दिली होती. ...

Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली - Marathi News | Aditya Thackeray in Lokmat Digital Creator Awards: 'Traitor MLAs will be suspended today or tomorrow'; Says Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

Lokmat Digital Creator Awards : 'माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती, तेव्हापासून यांच्या मनात काहीतरी सुरू होतं.' ...

Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो - Marathi News | Lokmat Digital Creator Awards: 2000 Crore Exchange? Aditya Thackeray says - Sanjay Raut's claim may be true | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

Lokmat Digital Creator Awards : 'यांनी गद्दारी करुन सत्ता मिळवली. जनतेला यांची गद्दारी आवडली नाही. ...

Lokmat Digital Creator Awards 2023 : हो, 'त्यांचं' काहीतरी चाललंय हे कळलं होतं, पण...; शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Lokmat Digital Creator Awards 2023 aditya thackeray speaks about cm eknath shinde rebellion maharashtra politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हो, 'त्यांचं' काहीतरी चाललंय हे कळलं होतं, पण...; शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

मुंबईत लोकमत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड'मध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते. ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | nihar thackeray reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra News: शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असे निहार ठाकरेंनी नमूद केले. ...