लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray vs BJP: "उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार - Marathi News | Uddhav Thackeray trolled brutally by BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule over Khed Konkan speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार

उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत भाजपावर केली होती बोचरी टीका ...

uddhav thackeray: "मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय", ठाकरेंची निवडणुक आयोगावर बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized the Election Commission saying that it is hurting the unity of Marathi people and Hindus  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय", उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

uddhav thackeray news: उद्धव ठाकरे यांनी खेड येथील जाहीर सभेत निवडणुक आयोग आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे.  ...

"रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही" - Marathi News | Thackeray group leader Bhaskar Jadhav has criticized Shinde group leader Ramdas Kadam. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही"

उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

देशात भाजपला मित्रपक्षच उरला नाही, त्यामुळे २०२४ मध्ये...; सुभाष देसाईंचा दावा - Marathi News | BJP has no allies left in the country; Uddhav Thackeray leader Subhash Desai target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात भाजपला मित्रपक्षच उरला नाही, त्यामुळे २०२४ मध्ये...; सुभाष देसाईंचा दावा

...तो पर्यंत कुठलीही शक्ती शिवसेनेला नमवू शकत नाही. राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले ते कावळे अशी खरमरीत टीकाही भाजप आणि शिंदे गटावर शनिवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. ...

विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री - Marathi News | Will not tolerate laxity in development work Chief Minister eknath shinde thane work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री

अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या पैशांचा योग्य विनियोगाच्या सूचना ...

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी सुंदर कामांचे उद्घाटन केल्याचा खूप आनंद, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य - Marathi News | Very happy that the Chief Minister eknath shinde inaugurated the beautiful works ncp Jitendra Awada s statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : मुख्यमंत्र्यांनी सुंदर कामांचे उद्घाटन केल्याचा खूप आनंद, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. ...

उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut criticizes BJP and CM Eknath Shinde over Uddhav Thackeray's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल; दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले. ...

शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा...  - Marathi News | special article on maharashtra assemble session budget session friendliness in all party members ncp leader sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा... 

अधिवेशनाच्या काळात, विधानभवनाच्या इमारतीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या लॉबीमध्ये मित्रत्व, आपुलकी, स्नेह यांचे अनोखे दर्शन घडायचे... ...