लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय? - Marathi News | Maruti Mengal's entry into Shinde Sena in the presence of Eknath Shinde at Ahilyanagar Akole is in controversy, 40-50 names are alleged to be bogus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?

हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करणारा असून त्याची योग्य ती दखल पक्ष घेईल असा दुजोरा शिंदेसेनेच्या नेत्याने दिला. ...

"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? - Marathi News | "Stop this"; CM Fadnavis poked the media's ears while speaking on Parinay Phuke's statement, what did he say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांना सुनावले खडेबोल

मी शिवसेनेचा बाप आहे, या परिणय फुके यांच्या विधानाने महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल बोलताना माध्यमांना सुनावलं, कारण... ...

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको - Marathi News | A rope fell on a student during flyover work in Chiplun Shinde Yuva Sena, MNS block the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको

मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तास रोखला ...

एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत - Marathi News | many mahant join shiv sena in presence of deputy cm eknath shinde party will be strengthened in belgaum karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत

Deputy CM Eknath Shinde News: काही जणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा - Marathi News | Ex Congress MLA Kailash Gorantyal joined the BJP, he targeted Eknath Shinde faction leader Arjun Khotkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा

१०-१२ पक्ष बदलणारे हे लोक, मग खरा गद्दार कोण? आम्ही रडून गेलो नाही. ते रडत गेले. ईडीला घाबरून पक्षप्रवेश करत नाही असा टोलाही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला.  ...

शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त - Marathi News | I am the father of Shiv Sena, BJP MLA Parinay Phuke controversial statement; Eknath Shinde Sena angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त

बँकेच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिंदेसेनेत वाद उफाळून आलेत. ...

बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे; एकनाथ शिंदे - Marathi News | Mumbaikars who have left should be brought back to Mumbai; Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे; एकनाथ शिंदे

उद्धव गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश ...

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..! - Marathi News | Friendship or enmity, that is the only question column about politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!

सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे. ...