लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
खडक लागत नाही, तोवर प्रत्येक नाला साफ करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश, गाळ काढूनही तरंगतोय कचरा - Marathi News | Clean every drain, no stone required; The orders of the Chief Minister, despite removing the sludge, the garbage is floating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खडक लागत नाही, तोवर प्रत्येक नाला साफ करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश, गाळ काढूनही तरंगतोय कचरा

- रतींद्र नाईक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात ... ...

"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू - Marathi News | "Who is taking them away?", Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray, laughs at CM Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत ...

वर्षाअखेर ट्रान्स हार्बर लिंक वाहतुकीसाठी खुला होणार : एकनाथ शिंदे - Marathi News | Trans harbor link to be open for traffic by year-end: Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षाअखेर ट्रान्स हार्बर लिंक वाहतुकीसाठी खुला होणार : एकनाथ शिंदे

प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना करणार विनंती ...

नोव्हेंबर-डिसेंबर अखेर ट्रान्स हार्बर लिंक वाहतुकीसाठी खुला होणार; एकनाथ शिंदेंची घोषणा  - Marathi News | Trans Harbor Link to open for traffic by November-December end Declaration of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोव्हेंबर-डिसेंबर अखेर ट्रान्स हार्बर लिंक वाहतुकीसाठी खुला होणार; शिंदेंची घोषणा 

हा प्रकल्प विकास घेऊन येईल, असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  ...

केजरीवाल म्हणाले, २०२४मध्ये मोदी सरकार येणार नाही; एकनाथ शिंदे म्हणाले, आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील! - Marathi News | CM Eknath Shinde has reacted to the meeting of Uddhav Thackeray and Arvind Kejriwal. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केजरीवाल म्हणाले, २०२४मध्ये मोदी सरकार येणार नाही; शिंदे म्हणाले, सर्व रेकॉर्ड तुटतील!

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Paving the way for the purchase of paddy in Rabi season, former minister Vadettivar had a positive discussion with the Chief Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. ...

...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर - Marathi News | ... So who will you call, Balasaheb or Anand Dighe? CM Eknath Shinde's diplomatic reply to awdhoot gupte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात येत आहे ...

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray-Eknath Shinde must come together, because..; Big claim of suspended Congress leader Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे- शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे असंही देशमुख म्हणाले. ...