लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
चांदणी चौकातील रस्त्यांचे काम पूर्ण! शनिवारी उद्घाटन, पाहा ड्रोन VIDEO - Marathi News | The road work in Chandni Chowk is complete! Opening on Saturday, watch drone video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील रस्त्यांचे काम पूर्ण! शनिवारी उद्घाटन, पाहा ड्रोन VIDEO

उद्घाटनानंतर मार्ग वाहतुकीस खुला होणार... ...

...तर ठाकरे गटाच्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार?; लोकसभेत आज अग्निपरीक्षा - Marathi News | No Confidence Motion: ...so disqualification action will be taken against Shivsena Thackeray group MPs?; Test by fire in Lok Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ठाकरे गटाच्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार?; लोकसभेत आज अग्निपरीक्षा

अविश्वास प्रस्तावावर कुणाच्या बाजूने मतदान करायचं ही द्विधा परिस्थिती शिवसेना खासदारांची आहे. ...

राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Increase the number of medical stores under the Centre's Amrit Yojana in the state; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उपलब्ध माहिती नुसार देशात १४० अंदाजे अमृत फार्मसी आहेत. तर मुंबईत फक्त अंधेरी, कुलाबा,चेंबूर आणि मुलुंड या ठिकाणी अमृत फार्मसी आहेत. ...

विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde has tweeted about the opposition's no-confidence motion against the Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

अमित शाह विकासप्रकल्पांसाठी सकारात्मक; प्रकल्प पूर्ण करणे हीच प्राथमिकता : अजित पवार - Marathi News | Union Home Minister Amit Shah positive for Maharashtra's development projects Completion of development projects is the priority says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह विकासप्रकल्पांसाठी सकारात्मक; प्रकल्प पूर्ण करणे हीच प्राथमिकता : अजित पवार

विकासप्रकल्प मार्गी लावण्याच्या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, उपमुख्यमंत्री अजित पवार ...

Eknath Shinde : "विरोधकांच्या छातीत धडकी भरली, स्वतःचेच 'वस्त्रहरण' करून घेताहेत"; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | CM Eknath Shinde tweet Over India parliament debates no-confidence motion against PM Modi's government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांच्या छातीत धडकी भरली, स्वतःचेच 'वस्त्रहरण' करून घेताहेत"; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

CM Eknath Shinde : "काँग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे" असा खोचक टोलाही शिंदेंनी लगावला आहे.   ...

रामदास कदमांच्या मुलाला वैतागले; शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी मनमानीला कंटाळून दिले राजीनामे - Marathi News | Ramdas Kadam's son siddhesh giving torture; 40 leaders of the Eknath Shinde group resigned because of the arbitrariness Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांच्या मुलाला वैतागले; शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी मनमानीला कंटाळून दिले राजीनामे

सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभारामुळे कांदिवली, चारकोप आणि मालाड या तीन विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. ...

"हक्काचे मुख्यमंत्री असल्याने निधीची कमतरता नाही, शिवसैनिकांनी मदतीला धावून जावे" - Marathi News | Being the cm eknath shinde of right and not of funds shivaji aadhalrao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हक्काचे मुख्यमंत्री असल्याने निधीची कमतरता नाही, शिवसैनिकांनी मदतीला धावून जावे"

यापुढील काळात गाव तिथे शिवसेना शाखेचा फलक लावला जाईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले... ...