लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन - Marathi News | union defense minister rajnath singh visited shri saibaba samadhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन. ...

I.N.D.I.A. बैठकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांचा विश्वासू शिलेदार शिंदे गटात - Marathi News | thackeray group former corporator and sanjay raut close ones upendra sawant join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :I.N.D.I.A. बैठकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांचा विश्वासू शिलेदार शिंदे गटात

Thackeray Group Vs Shinde Group: गेले दीड वर्षे प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. त्याने व्यथित होऊन शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे संजय राऊतांच्या निकटवर्तीयाने सांगितले. ...

राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा - Marathi News | Grand alliance in the state will also show strength tomorrow; BJP, Shiv Sena, NCP will review | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा

लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी वरळीतील एनसीपीए सभागृहात ही बैठक होणार आहे. ...

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत आराखड्यास मान्यता - Marathi News | Approval of the comprehensive plan for starting new colleges, institutes in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक ...

'कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करा'; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Take effective action against forest destroyers; Instructions given by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करा'; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

समुद्रकिनाऱ्यांच्या रक्षणासाठी कांदळवनांचे महत्व लक्षात घेता त्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. ...

राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी - Marathi News | Action should be taken for the protection of Kandal forests along with wetlands in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्देश ...

मराठा आरक्षणासाठी लढा; तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र - Marathi News | Fight for Maratha Reservation; The young man wrote a letter to the Chief Minister in blood | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी लढा; तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच, अंकुशनगर, तरू महाकाळ्यात बंद ...

'...म्हणून निवडणूका घ्यायला विलंब लागतोय'; एकनाथ शिंदेंनी यामागील महत्वाचे कारण - Marathi News | 'Therefore delaying elections'; CM Eknath Shinde is an important reason behind this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून निवडणूका घ्यायला विलंब लागतोय'; एकनाथ शिंदेंनी यामागील महत्वाचे कारण

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  ...