लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गोरेगाव आग प्रकरण: राज्य सरकारकडून ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत - Marathi News | Goregaon fire case Ex gratia of 5 lakhs from the state government 2 lakhs from the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव आग प्रकरण: राज्य सरकारकडून ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार; मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदी यांच्याकडून सहवेदना ...

कोरोनात याच आरोग्य यंत्रणेनं महाराष्ट्र वाचवला, आत्ताचे मृत्यू हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळीः उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray attacked the state government in the case of death in the government hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनात याच आरोग्य यंत्रणेनं महाराष्ट्र वाचवला, आत्ताचे मृत्यू...; ठाकरे कडाडले

पेशंट टेबलवर आणि डॉक्टर दौऱ्यावर असा उथळ कारभार सुरू आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

यंदाच्या माता महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री चंद्रपुरात येणार! - Marathi News | The CM Eknath Shinde will come to Chandrapur for this year's Mata Mahakali Festival! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :यंदाच्या माता महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री चंद्रपुरात येणार!

जय्यत तयारी : किशोर जाेरगेवारांनी मुंबईत भेट घेऊन दिले निमंत्रण ...

"महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री-२ उपमुख्यमंत्री स्वार झालेत" - Marathi News | Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde in case of death in government hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री-२ उपमुख्यमंत्री स्वार झालेत"

गेल्या ८ दिवसांपासून राज्यात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

रुसलेले दादा जिंकले, त्यागामुळे भाजपवाले त्रासले ! - Marathi News | The angry Dada won, because of the sacrifice, because of the sacrifice, the BJP suffered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रुसलेले दादा जिंकले, त्यागामुळे भाजपवाले त्रासले !

महाराष्ट्रात सरकारच्या तीन चाकांच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत देवेंद्र फडणवीस; शिंदे-पवार यांनी घंटी वाजवली की गाडी सुरू होते आणि थांबते. ...

News & Views : अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा? | Ajit Pawar | SA4 - Marathi News | News & Views : Shinde-Fadnavis visit to Delhi after Ajit Pawar's warning? | Ajit Pawar SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views : अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा? | Ajit Pawar | SA4

News & Views : अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा? | Ajit Pawar | SA4 ...

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी; एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही होणार सुकर - Marathi News | MADC Nodal Agency for Construction of Helipads in the State; Air ambulance route will also be easy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी; एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही होणार सुकर

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे याठिकाणी अपघात झाल्यास तत्काळ मदत व बचावासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपयुक्त ठरते. ...

मी एकटा, तुम्ही सगळे...आमनेसामने बसू; आदित्य यांनी दिलं आव्हान, शिंदेंकडून 'वेगळाच' निरोप - Marathi News | Aditya Thackeray challenged Chief Minister Eknath Shinde that we will give an interview together. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी एकटा, तुम्ही सगळे...आमनेसामने बसू; आदित्य यांनी दिलं आव्हान, शिंदेंकडून 'वेगळाच' निरोप

आदित्य ठाकरे यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...