लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'वैभव नाईकांची शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..' नितेश राणेंचा सनसनाटी दावा - Marathi News | Nitesh Rane's sensational claim, 'Vaibhav Naik's stand up to Eknath Shinde, he is with Uddhav Thackeray only physically, but mentally..' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वैभव नाईकांची एकनाथ शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..'

Vaibhav Naik News: जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदेंच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा दिनक्रम उद्धव ठाकरेंना दाखवावा, असे नितेश राणे म्हणाले. ...

आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट - Marathi News | Health Booster, Vision 2035; Chief Minister Shinde reviewed, will double the expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट

यातून आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होईल, असा दावा करण्यात आला. ...

केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका - Marathi News | deepak Kesarkar will go to BJP after stabbing Eknath Shinde too; Strong criticism of Sanjay Raut on Dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. ...

शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस - Marathi News | Whose Shiv Sena Submit the documents Legislative notice to both groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस

आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले.  ...

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार  - Marathi News | Thackeray's Shiv Sena will get Shivaji Park Shiv Sena's Shinde group withdraws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर - Marathi News | Approval of Revised Plan of Vaidyanath Pilgrimage Development; 286 crore approved | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर

मंदिर परिसरातील विकास कामांना येणार आता गती ...

लोकसभा विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार - Marathi News | Lok Sabha elections will be faced as a Alliance; Eknath Shinde told | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार

आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का? यावर शिंदे काय म्हणाले... ...

हेरंब कुलकर्णी यांची एकनाथ शिंदेंनी केली चौकशी; आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश - Marathi News | Immediately arrest the assailants who assaulted Heramb Kulkarni; Directed by CM Eknath Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हेरंब कुलकर्णी यांची एकनाथ शिंदेंनी केली चौकशी; आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ...