लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार? - Marathi News | For the upcoming Lok Sabha, Shiv Sena is likely to contest Kalyan's seat and Thane's seat is contested by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना यांच्यात बरेच वाद आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. ...

उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित - Marathi News | Three former corporators of Uddhav Thackeray group publicly joined Shiv Sena; Chief Minister Eknath Shinde was present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील 100 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ...

“CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट कारण सांगितले - Marathi News | bjp sudhir mungantiwar claims that cm eknath shinde will not be disqualified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट कारण सांगितले

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोठा दावा केला आहे. ...

आमच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय द्या, पण लवकर द्या, Ambadas Danve यांच अध्यक्षांना आव्हान - Marathi News | Give a decision for us or against us, but give it quickly, Ambadas Danve challenged the President | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आमच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय द्या, पण लवकर द्या, Ambadas Danve यांच अध्यक्षांना आव्हान

आमच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय द्या, पण लवकर द्या, Ambadas Danve यांच अध्यक्षांना आव्हान ...

अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय राखून; १३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी - Marathi News | Reserve the President's decision regarding disqualification; Next hearing on October 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय राखून; १३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

ठाकरे-शिंदे गटाच्या वेगवेगळ्या मागण्या ...

'एकनाथ शिंदे खरे हिरो' प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? Prakash Ambedkar on Eknath Shinde - Marathi News | Why did Prakash Ambedkar say 'Eknath Shinde is a real hero'? Prakash Ambedkar on Eknath Shinde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :'एकनाथ शिंदे खरे हिरो' प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? Prakash Ambedkar on Eknath Shinde

'एकनाथ शिंदे खरे हिरो' प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? Prakash Ambedkar on Eknath Shinde ...

एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच - Marathi News | Praful Patel On Shivsena Case : Many difficulties in Eknath Shinde's Disqualification case, different from ours; Praful Patel told on NCP Side | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. ...

अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली? - Marathi News | Disqualification hearing or opposition of BJP leaders; Why did the preparations for the Chief Minister's program in Parali stop? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?

सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन ...