लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द - Marathi News | Maratha will give reservation without compromising the rights of others; CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

परळीतील कार्यक्रमात मांडली सरकारची भूमिका ...

उद्यापासून ट्रीपल इंजिन सरकारशी विरोधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत - Marathi News | Nagpur winter session begins tomorrow, opposition to surround ruling Shinde-Fadnavis-Pawar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्यापासून ट्रीपल इंजिन सरकारशी विरोधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत

अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बुधवारी विरोधकांची बैठक आहे ...

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांचे शरसंधान - Marathi News | Aditya Thackeray commented on the new tender issued for concreting roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांचे शरसंधान

नव्या निविदेत कामाची किंमत कमी कशी झाली, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला . ...

शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा - Marathi News | Finally new tender for concreting of roads in city area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेने ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  ...

एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर - Marathi News | the appointment of Divisional Liaison Leader and Lok Sabha Inspector has been announced By the order of Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर "मिशन २०२४" च्या दृष्टीने महायुतीची आक्रमक रणनीती पाहायला मिळत आहे. ...

..तर लोक दाराबाहेर पडून पुन्हा सरकार आणतील; पंकजा मुंडेंनी दिला विधानसभा निकालांचा संदर्भ - Marathi News | ..then the people will go out of doors and bring back the government; Pankaja Munde referred to the assembly results | Latest beed News at Lokmat.com

बीड :..तर लोक दाराबाहेर पडून पुन्हा सरकार आणतील; पंकजा मुंडेंनी दिला विधानसभा निकालांचा संदर्भ

भाजपाच्या विजयी राज्यात जे लागू झाले ते आपल्या राज्यात लागू झाले तर सरकारला लोकांच्या दारापर्यंत येण्याची गरज पडणार नाही ...

राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसीमंत्री अतुल सावे यांचा दावा - Marathi News | OBC Minister Atul Save claims that the Chief Minister is unhappy with the work of the State Backward Classes Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसीमंत्री अतुल सावे यांचा दावा

मराठा तसेच अन्य समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत ...

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास! - Marathi News | Chief Minister Shinde along with both the Deputy Chief Ministers, Pankaja Munde traveled in the same helicopter | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!

परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...