Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde: मी ‘शब्द’ दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले. आता तुम्ही रुग्णांना पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले. ...
दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे, असेही म्हस्के म्हणाले. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच मी हा विषय ताकदीने लोकसभेत मांडेन असे आश्वासनही त्यांनी दिले. ...