लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले - Marathi News | The names of the MLAs who were preparing to leave Uddhav Thackeray Shiv sena; Sanjay Raut gave the signal today about Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले

शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.  ...

राज्याचे पोलीस खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक गाजवतील; CM एकनाथ शिंदे यांचा विश्वास - Marathi News | State police athletes to play Asian, Olympics; Faith of CM Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याचे पोलीस खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक गाजवतील; CM एकनाथ शिंदे यांचा विश्वास

नाशिकमध्ये ३४व्या राज्यस्तरीय पोलीसक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ...

सेंट्रल पार्कचे नमो द ग्रँड सेंट्रल  पार्क नामकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | naming central park namo the grand central park cm eknath shinde announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेंट्रल पार्कचे नमो द ग्रँड सेंट्रल  पार्क नामकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ढोकाळी येथील देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेजचा शुभांरभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला ...

ठाकरेंच्या १६ पैकी १ आमदार साथ सोडणार? शिंदेंसोबत गुप्त बैठक, काय चर्चा झाली... - Marathi News | 1 out of 16 MLAs of Uddhav Thackeray shivsena will leave? Secret meeting with Eknath Shinde, what was discussed... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या १६ पैकी १ आमदार साथ सोडणार? शिंदेंसोबत गुप्त बैठक, काय चर्चा झाली...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु होणार आहेत. अनेक नेते राजकीय समीकरणे बांधून काठावर बसले आहेत. राष्ट्रवादीचे काही ... ...

२६ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू; 'या' दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार - Marathi News | maharashtra budget session starts from February 26 The budget will be presented on 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू; 'या' दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ...

"कधी कोणाला पायचीत करायचे, हे आपल्याला ठाऊक" एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका - Marathi News | Eknath Shinde's indirect criticism of Uddhav Thackeray: "We know when to trample someone." | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"कधी कोणाला पायचीत करायचे, हे आपल्याला ठाऊक" एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकपर्ण शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी ही टीका केली. ...

महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danve criticized the state government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ...

राइट टू हेल्थ कायदा आणणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Bring Right to Health Act; Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राइट टू हेल्थ कायदा आणणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

या दाढीकडे खूप नाड्या, माझ्या नादी लागू नका, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा ...