Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Loksabha Election 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे हेमंत पाटी ...
Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. परंतु अद्यापही महायुतीतील जागावाटप निश्चित झालं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदार, खासदारांवर निशाणा साधला. ...
Thane News: नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत. ...
Sanjay Raut on Hemant Godse: लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. ...
Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. पण ठाम आहेत. ते भाजपासमोर झुकणार नाहीत, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...