शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सातारा : उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सांगली : Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल

कल्याण डोंबिवली : कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात

सातारा : एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित

मुंबई : शिवसेना महिला सेनेचे 'शिवदुर्गा संमेलन'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन! 

महाराष्ट्र : शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात; संजय राऊतांची बोचरी टीका

रत्नागिरी : '...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : Kolhapur: पेठवडगावचा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा घोळ संपला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार उद्घाटन

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं