शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : ...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण

मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

हिंगोली : मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे

मुंबई : मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

मुंबई : रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट

रत्नागिरी : रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन

सातारा : उद्योग पळवले म्हणता; मग रोजगार कसे आले? मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार?