लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे - Marathi News | true shiv sainik will not vote for congress said eknath shinde in shivaji park rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या सभेत केले.  ...

तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | You are heirs of wealth, we are heirs of thoughts, Eknath Shinde will attack Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला. ...

"परदेशातही मोदीजी एक विकासपुरुष; मिहिर कोटेजांना मतदान करा", मराठी अभिनेत्याचे आवाहन - Marathi News | vote for pm narendra modi and mihir kotecha marathi actor abhijit kelkar appeal to people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"परदेशातही मोदीजी एक विकासपुरुष; मिहिर कोटेजांना मतदान करा", मराठी अभिनेत्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना मराठी अभिनेत्याने सर्वांना भाजपाला मत देण्याचं आवाहन केलंय (pm narendra modi, devendra fadnavis) ...

प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | The problems of urban development including housing of project victims will be sorted out; Eknath Shinde's assurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

विकासाच्या मुद्यांनाच निवडणुकीत प्राधान्य ...

हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच  - Marathi News | real fight here is between eknath shinde and uddhav thackeray for kalyan lok sabha election 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे.  ...

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण! - Marathi News | both uddhav thackeray and eknath shinde have a difficult fifth phase of lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण!

शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो ते पाहायचे! ...

सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | uddhav sena spent prestige to gain power criticism cm eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.  ...

आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | lok sabha election 2024 mahayuti will show breath on shivaji park and india alliance will perform power show in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे, १३ जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला ...