Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
PMC Election 2026 एका उमेदवाराला स्थानिक नेत्यांनी ‘एबी’ फॉर्म दिल्यावर तो कार्यालयातून बाहेर पडला आणि पुन्हा अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत आलाच नाही. परिणामी, या प्रभागात शिवसेनेचे पॅनल अपूर्ण राहिले आहे. ...
अकोला महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण जागावाटपाचे सूत्र जुळलेच नाही. त्यामुळे शिंदेसेना स्वबळावर रिंगणात उतरली आहे. ...
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. ...