लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | naxalism in gadchiroli will be eradicated soon deputy cm eknath shinde expressed confidence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...

माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी - Marathi News | shiv sena shinde group will give vitamin m to former corporators funds will be provided for development works even before the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

महापालिका, नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, डीपीडीसीतून २ कोटीपर्यंत मदतीचा हात; निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले - Marathi News | Controversy erupts in Shinde's Shiv Sena! Slogan of removing Bajoria, Shiv Sainiks burn banners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले

अकोला येथे तिरंगा रॅलीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा! - Marathi News | shiv sena shinde group likely to claim on 100 out of 227 seats in upcoming mumbai municipal election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!

माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना; अजूनही काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख कुंपणावर, निवडणूक जाहीर होताच तेही शिंदेसेनेत प्रवेश ...

“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा” - Marathi News | deputy cm eknath shinde meeting with party leader and workers directs start preparing for the mumbai municipal corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”

Deputy CM Eknath Shinde News: महायुतीचे सरकारची कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. ...

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदेंनी दिली होती खुली ऑफर', संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Politics: Shiv Sena UTB Sanjay Raut On Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदेंनी दिली होती खुली ऑफर', संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Eknath Shinde: शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ...

घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा! - Marathi News | There are indications that BJP Shinde Sena will contest the upcoming elections in Karad on their own | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा!

भाजपची पायी तर शिंदे गटाकडून स्वतंत्र तिरंगा मोटारसायकल रॅली ...

अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड - Marathi News | pune news Finally Eknath Shinde entrusted a big responsibility to Ravindra Dhangekar Selected as Pune Metropolitan City Chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. ...