लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी - Marathi News |  Demand for pay category fix for the Seventh Pay Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. ...

आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री - Marathi News | Like Andhra Pradesh, the state will bring a law like 'Disha': Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री

महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महिलांच्या सुरक्षिततेकरिता सरकार कटिबद्ध - Marathi News | Nagpur Winter Session 19; Government is committed to the safety of women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महिलांच्या सुरक्षिततेकरिता सरकार कटिबद्ध

हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक कायदा तयार करण्यात येत आहे, त्याचा मसुदा तयार केला जात आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली. ...

शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम, अभिनेत्री उषा नाईक यांना गंगा जमुना पुरस्कार - Marathi News | Sharad Ponkshey received Janakavi P Savalaram, Ganga Jamuna Award to actress Usha Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम, अभिनेत्री उषा नाईक यांना गंगा जमुना पुरस्कार

साहित्य, सिनेनाट्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव ...

पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता - Marathi News | Pankaja Munde's attack caused an upset in the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

ओबीसी, खुली व्होट बँक दुर्लक्षाची भावना ...

पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा - Marathi News | The winter session of the Legislature is being held in Nagpur from 16 December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं! - Marathi News | Maharashtra Government: Home and Urban Development Ministry to Eknath Shinde; 'Thackeray government' ministry was final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं!

Maharashtra Government : आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते स्वतःकडे ठेवले होते ...

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde will proposal name Balasaheb Thackeray on samruddhi highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार- एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. ...