लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंच्या तरतुदीला अजित पवारांचा कट, सरकारचे नेमके प्राधान्य कशाला?; फडणवीसांचा सवाल - Marathi News | Ajit Pawar's cut to the provision of Eknath Shinde, why exactly the priority of the government? The question of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या तरतुदीला अजित पवारांचा कट, सरकारचे नेमके प्राधान्य कशाला?; फडणवीसांचा सवाल

नगरविकास विभागाने २६ मार्चला शासन निर्णय काढून विशिष्ट पालिकांना भरपूर निधी दाखविला. ...

coronavirus: 'गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज, तात्काळ रक्तपुरवठा होणार' - Marathi News | coronavirus: 'Shiv Sena medical help room ready, immediate blood supply to help needy patients', says eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: 'गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज, तात्काळ रक्तपुरवठा होणार'

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत, तर गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा ...

किडणीविकारग्रस्ताला पालकमंत्र्यांचा आधार, निराधार शिवसैनिकावर 'लाख'मोलाचे उपचार - Marathi News | Eknath Shinde's 'modesty', donate to 1 lakh rupees to old shivsainik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किडणीविकारग्रस्ताला पालकमंत्र्यांचा आधार, निराधार शिवसैनिकावर 'लाख'मोलाचे उपचार

विनय वायगंनकर हे गेल्या 7 वर्ष पासून किडनी डायलिसिसच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा देणार निधी  - Marathi News | Balasaheb Thackeray for cultural building and art gallery to donate 25 crore from Government for cultural building and arts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा देणार निधी 

स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडे बारा लाख प्रमाणे ५० लाख निधी देण्याची तयारी दर्शवली. ...

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेबाबत सुनावणीनंतर निर्णय घेणार- एकनाथ शिंदे - Marathi News | CM Uddhav Thackeray will take a decision after hearing about an independent municipal council of 27 villages, Minister Eknath Shinde said | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेबाबत सुनावणीनंतर निर्णय घेणार- एकनाथ शिंदे

२७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. ...

मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Has Fixed A Shadow Cabinet Today To Monitor The State Government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ...

कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde brought debt relief and Shiv Bhojana Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे

राज्यात बारीकशीही घटना घडली नाही, हे आमच्या सरकारचे यश आहे असे मत शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...

फडणवीस सरकारच्या 'त्या' प्रकल्पासाठी शिवसेना आग्रही; अजितदादा 'हायपर' होणार? - Marathi News | shivsena eager for hyperloop project even after ajit pawar shows displeasure kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारच्या 'त्या' प्रकल्पासाठी शिवसेना आग्रही; अजितदादा 'हायपर' होणार?

हायपरलूप प्रकल्पाबद्दल अजित पवारांनी प्रतिकूलता दर्शवूनही शिवसेना आग्रही ...