लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार - Marathi News | Aurangabad Zilla Parishad election equation will change with the revolt of MLAs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील. ...

Maharashtra Political Crisis: समोर येऊन बोला आपण मार्ग काढू; बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं पुन्हा आवाहन - Marathi News | Maharashtra Political Crisis: Come forward and talk, we will find a way; Uddhav Thackeray's appeal to rebel MLAs of eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समोर येऊन बोला आपण मार्ग काढू; बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं पुन्हा आवाहन

उद्धव ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आवाहन ...

संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर  - Marathi News | We don't care about Sanjay Raut, Shrikant Shinde took to the streets of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर 

शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला.  ...

“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar slams sanjay raut and appeal aaditya thackeray over language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप

प्रेतांच्या जीवावर निवडून आलेल्या संजय राऊतांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा वापरू नये, असा सल्ला बंडखोर आमदारांनी दिला आहे. ...

ठाकरे-शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शहर शाखेत बाचाबाची, धक्काबुक्की? - Marathi News | Thackeray-Shinde supporters clash in Dombivli city branch | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकरे-शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शहर शाखेत बाचाबाची, धक्काबुक्की?

मध्यवर्ती शिवसेना शाखा ही शिवसैनिकांची असून, शिंदे समर्थकांनी त्यावर हक्क सांगायचा नाही, अशी भूमिका शिवसेना शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. ...

"गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफ नही करेगी…", बंडखोरांविरोधात NCP ची बाहुबली स्टाइल पोस्टरबाजी - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis |Poster against rebel MLA's put by Rashtravadi Yuvak Congress in Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफ नही करेगी…", बंडखोरांविरोधात NCP ची बाहुबली स्टाइल पोस्टरबाजी

Maharashtra Political Crisis: गुवाहाटीमधील हॉटेल 'रेडिसन ब्लू' मध्ये बंडखोर आमदार राहत आहेत. याच हॉटेलबाहेर NCPकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या बंडाचा पहिला फटका; उद्धव ठाकरेंनी 'या' महिला नेत्याची केली हकालपट्टी - Marathi News | Maharashtra Political Crisis: First blow of Eknath Shinde rebellion; Uddhav Thackeray expels Thane woman leader Minakshi Shinde From Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाचा पहिला फटका; उद्धव ठाकरेंनी 'या' महिला नेत्याची केली हकालपट्टी

२५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या ...

Maharashtra Political Crisis: "रश्मी वहिनींना एकच गोष्ट स्पष्ट सांगितली की...", बंडखोर आमदार दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संभाषण सांगितलं... - Marathi News | Maharashtra Political Crisis I told Rashmi Vahini only one thing mansi dalvi wife of rebel MLA mahendra Dalvi told the whole conversation with rashmi thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''रश्मी वहिनींना एकच गोष्ट स्पष्ट सांगितली की...'', बंडखोर दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संभाषण सांगितलं

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोन आला आला होता याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केला आहे. ...