लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: "आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय", सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ - Marathi News | Maharashtra Political Crisis: "We have brought Eknath Shinde here", video of viral MLAs of Sangola Shahaji patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय'', सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ

शहाजीबापूंच्या पोटातला संवाद ओठावर अन् ओठातला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनाही काय झाडी, काय डोंगारची भुरळ, आमदाराला म्हणाले वन्स मोर - Marathi News | Maharashtra Political Crisis: Eknath Shinde is also a tree, what a mountain, said the MLA Once More | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: एकनाथ शिंदेंनाही काय झाडी, काय डोंगारची भुरळ, आमदाराला म्हणाले वन्स मोर

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. ...

गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, वडूज येथे प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून दिली मिरचीची धुरी - Marathi News | Morcha on behalf of Khatav taluka Shiv Sena against rebel MLA | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, वडूज येथे प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून दिली मिरचीची धुरी

बंडखोर आमदारांविरोधात खटाव तालुका शिवसेनाच्या वतीने मोर्चा काढून बंडखोर आमदारांच्या तसेच मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई व आमदार महेश शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला टांगून मिरचीची धुरी देत आंदोलन करण्यात आले. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे, तुम्हाला सर्व ५१ आमदार मतदान करणार, १५-२० जणांचे काय घेऊन बसलात; केसरकरांनी ऐकविले  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Uddhav Thackeray, all 51 MLAs will vote for you; Deepak Kesarkar ask to take final descision eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरे, तुम्हाला सर्व ५१ आमदार मतदान करणार, १५-२० जणांचे काय घेऊन बसलात''

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी आता त्यांना मान राहिल असा निर्णय घ्यावा, आम्ही त्यांची वाट पाहतोय, असे आवाहनही केसरकर यांनी दिले.  ...

बंडखोर आमदार मुंबईत परतणार, अविश्वास प्रस्तावाची तयारी?; वाचा १० मोठ्या घडामोडी - Marathi News | Maharashtra Political Crisis: Rebel MLA to return to Mumbai, no-confidence motion prepared ?; Read 10 big developments | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदार मुंबईत परतणार, अविश्वास प्रस्तावाची तयारी?; वाचा १० मोठ्या घडामोडी

"बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत..." संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी - Marathi News | Eknath SHinde revolt | Maharashtra Political Crisis | Sambhajiraje Chhatrapati statement on CM Uddhav Thackeray's appeal to Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत..." संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी

Maharashtra Political Crisis: 'बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरु नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा', असे आव्हान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोरांना केले होते. ...

“एकनाथ शिंदे वगळता अन्य कोणाच्याही संपर्कात नाही, गैरसमजांना शिवसैनिकांनी बळी पडू नये” - Marathi News | shiv sena rebel suhas kande said we are all only with eknath shinde for hindutva and development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एकनाथ शिंदे वगळता अन्य कोणाच्याही संपर्कात नाही, गैरसमजांना शिवसैनिकांनी बळी पडू नये”

हिंदुत्वासाठी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. ...

शिवसैनिक येण्याअगोदरच ‘त्या’ कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेत गाठून दिला प्रसाद - Marathi News | Even before the arrival of Shiv Sainik, 'those' activists reached him on the way and gave him Prasad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसैनिक येण्याअगोदरच ‘त्या’ कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेत गाठून दिला प्रसाद

विरोधी पक्षनेते असताना नारायण राणे शिवसेनेतून ११ आमदारांसह बाहेर पडले होते ...