लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde returned home from Daregava! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा

उपमुख्यमंत्री पदाबाबत काेणती भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष ...

श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result eknath shinde clear about will the mp shrikant shinde likely get the post of deputy chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'We support BJP's decision; There is no if-but in our mind,' said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

'मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे.' ...

देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp devendra fadnavis phone called eknath shinde inquired about his health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

ठाकरेंचे २० पैकी १० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | 10 out of 20 Thackeray MLAs are ready to come to us; Big claim of Shinde shivsena group gulabrao patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचे २० पैकी १० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत; शिंदे गटाचा मोठा दावा

एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहू ही शकत नाहीत. येत्या पाच तारखेला शपथ विधी होईल अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ...

Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | It is certain that 132 seats will belong to BJP and the Chief Minister will also belong to them; Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

विधानसभा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने ईव्हीएम घोटाळयाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ...

काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले... - Marathi News | eknath shinde health update given by doctor and suffer from fever cold and throat infection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांची प्रकृती कालपासून चांगली नव्हती. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ...

कोणतीच अडचण नाही, सत्ता लवकरच स्थापन होईल; शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भूमिका - Marathi News | There is no problem regarding formation of power in Mahayuti Role of Shinde group leader Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..त्यानंतर लगेचच महायुतीची सत्ता स्थापन होईल, उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

२०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले ...