लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा' - Marathi News | Eknath Shinde's support from rickshaw pullers, 'red light' appeared on rickshaws | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...

आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ - Marathi News | ShivSena 30 to 32 councilors from Navi Mumbai likely to join CM Eknath Shinde group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे लाटेतही ठाण्यातील एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंसोबत - Marathi News | Even in the wave of Eknath Shinde, corporator Nandini Rajan Vichare is with Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे लाटेतही ठाण्यातील एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंसोबत

नंदिनी विचारे या ठाणे महानगरपालिकेतील एका प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. २०१७ मध्ये महापौर पदासाठी त्यांचे नाव खूप चर्चेत होते. ...

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्... - Marathi News | Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: CM शिंदेंनी वारकऱ्यांचं मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली.  ...

चाळीतील नागरिकांना बजावलेल्या नोटिसा रद्द करा, प्रमोद हिंदुराव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Cancel the notices issued to the citizens of Chali, demand of Pramod Hindurao to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील नागरिकांना बजावलेल्या नोटिसा रद्द करा, प्रमोद हिंदुराव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

KDMC News: कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर बेकायदा बांधकामे आहे. त्यापैकी काही चाली रेल्वे आणि वनखात्याच्या जागेवर आहे. त्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. या जागा नागरीक नियमित करु शकत नाही. ...

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis wants in the cabinet; Eknath Shinde himself had called Delhi BJP Top Leaders? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?

'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद - Marathi News | Former Shiv Sena MP Chandrakant Khaire has warned Shiv Sena rebel MLAs. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदरांना इशारा दिला आहे. ...

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, दीपक केसरकरांचं मोठं विधान - Marathi News | We will talk directly to Uddhav Thackeray, he should keep the people around him out, said rebel MLA Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, केसरकरांचं मोठं विधान

सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले.  ...