Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Shiv Sena: गेल्या दोन दिवसांत ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Pandharpur Wari: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल ना ...
महाराष्ट्रात आता भाजपा-शिंदे गटाचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली आहे ...
Shivsena Sanjay Shirsat : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ...
Uddhav Thackeray: शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भविष्यात ...