Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आदी महोदयांसाठी वाहतूक अडवून मार्ग काढून दिला जातो. यामुळे जनतेला नाहक त्रास होतो. वेळ वाचावा म्हणून महत्वाच्या व्यक्तींसाठी हे केले जात असले तरी ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खटकली आहे. ...
उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही, असे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत म्हणाले. ...
छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. ...
Uddhav Thackeray: आज दुपारी २ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून प्रसारमाध्यमांशी संवात साधणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळासह राज्यभरातील शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. ...
BJP Nilesh Rane Slams Shivsena Vinayak Raut : एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...