लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: 'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde: Take re-election, Eknath Shinde's response to Uddhav Thackeray's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या परत निवडणुका घ्या, असे आव्हान दिल्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ...

Maharashtra Political Crisis: नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द - Marathi News | cm eknath shinde devendra fadnavis govt cancelled another decision of maha vikas aghadi thackeray govt of 5 thousand crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकामागोमाग एक धक्के दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण जाईल, संजय राऊतांचा बंडखोर आणि भाजपाला इशारा - Marathi News | If there is a fire in Maharashtra, it will be difficult to extinguish it, Sanjay Raut's warning to the rebels and the BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण जाईल, संजय राऊतांचा बंडखोर आणि भाजपाला इशारा

Sanjay Raut: बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ...

"विठ्ठलाभोवती बडवे जास्त झालेत म्हणून *** बाहेर..."; Sanjay Raut यांची पुन्हा जीभ घसरली; बंडखोर आमदारांबद्दल आक्षेपार्ह केलं विधान - Marathi News | Sanjay Raut again speaks slang words abusive language while speech in Nashik to provoke Eknath Shinde Group Shivsena revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विठ्ठलाभोवती बडवे जास्त झालेत म्हणून *** बाहेर..."; संजय राऊतांची पुन्हा जीभ घसरली

संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिली वेळ नाही ...

"किती लोक उरले.., आणि म्हणे संपलेल्या पक्षावर बोलत नाही"; मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका - Marathi News | mns leader shalini thackeray targets shiv sena aditya thackeray nishtha yatra eknath shinde devendra fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"किती लोक उरले.., आणि म्हणे संपलेल्या पक्षावर बोलत नाही"; मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. ...

गाडीतूनच मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा आढावा घेत दिले 'हे' निर्देश! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on Delhi Tour, call to Collector and Instructions given while reviewing Hingoli floods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाडीतूनच मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा आढावा घेत दिले 'हे' निर्देश!

Chief Minister Eknath Shinde : नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला. ...

ठाकरे सरकारच्या निर्णयांना धक्केच सुरू, जलसंधारणाची ५ हजार कोटींची कामे रद्द - Marathi News | maharashtra government cancels thackeray government 5 thousand crore Water conservation works | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या निर्णयांना धक्केच सुरू, जलसंधारणाची ५ हजार कोटींची कामे रद्द

कामांची चौकशीही होणार. ...

Amruta Fadnavis Songs: महाशिवरात्रीला एक गाणं रिलीज झालं, पुढचा प्लॅन काय? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Amruta Fadnavis reveals future plans about singing career songs spiritual music read details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाशिवरात्रीला एक गाणं रिलीज झालं, पुढचा प्लॅन काय? अमृता फडणवीस म्हणतात...

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील शिवतांडव स्तोस्त्र तीन महिन्यांपूर्वी रिलीज झाले होते ...