लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मी अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही", अजित पवार - Marathi News | I call the district officers directly but not open the camera ajit pawar indirectly shouted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही", अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरील संवादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल ...

धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Shiv Sena's demand for suspension of 16 rebel MLAs will be heard in the Supreme Court tomorrow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर - Marathi News | Our love for Matoshri is still there, said Shiv Sena rebel MLA Santosh Bangar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर

मातोश्रीवरील आमचं प्रेम अद्यापही कायम आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले. ...

"आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | "I will not allow the trust of MLAs to be shattered, I will take the last step if necessary", warns Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन"

Eknath Shinde : आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...

Eknath Shinde vs Sanjay Raut: "कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde slams Sanjay Raut for controversial comments about Goddess Kamakhya Devi Assam Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; मुख्यमंत्री शिंदेंचे राऊतांना प्रत्युत्तर

पंढरपूरातील महापूजेनंतर साधला निशाणा ...

'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray has said that there are two groups among the MLAs who have fled. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. ...

Supriya Sule : "शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..." - Marathi News | NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And BJP Over Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..."

"शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखे आहे." ...

Maharashtra Political Crisis: आता आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक? शिंदे-फडणवीस सरकार धक्का देण्याच्या तयारीत! - Marathi News | cm eknath shinde and devendra fadnavis govt likely to give stay on aditya thackeray dream projects in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक? शिंदे-फडणवीस सरकार धक्का देण्याच्या तयारीत!

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंनी हाती घेतलेले २३ हजार कोटींपेक्षा अधिकचे ड्रीम प्रोजेक्ट्स रोखले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ...