शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Fire Incident: नाशिक, विरारच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग; सर्व रुग्णालयातील फायर, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश

कल्याण डोंबिवली : Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार  राजू पाटील 

महाराष्ट्र : त्या ४ लोकांच्या मृत्यूवर मंत्री काय म्हणाले? Eknath Shinde | Jitendra Awhad | Thane Vedant Hospital

नवी मुंबई : Coronavirus: नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन कोविड केअर सेंटर स्वयंपूर्ण होणार

महाराष्ट्र : राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती?

परभणी : Virar Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नि तांडवानंतर शिवसेना अन् बविआ नेत्यांची बैठक 

वसई विरार : Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे

ठाणे : 'ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ठाण्याचं रोल मॉडेल (PSA) जिल्हा स्तरावर वापरा'  

मुंबई : CIDCO : कोरोना योद्धयांसाठी सिडकोची घरे, एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे : coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती