लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मी सामान्य शिवसैनिक, मुख्यमंत्रिपद कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही : एकनाथ शिंदे - Marathi News | I am an ordinary Shiv Sena worker will ramain same said chief minister Eknath Shinde santosh bangar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी सामान्य शिवसैनिक, मुख्यमंत्रिपद कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही : एकनाथ शिंदे

आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी वाटेला आले तर सोडतही नाही, एकनाथ शिंदेंनी ठणकावले. ...

Chhagan Bhujbal special style: "बाहेर काय पाऊस.. काय वारा.. पण सगळे आले बघा.. एकदम ओक्के"; छगन भुजबळांचा खास अंदाज - Marathi News | Chhagan Bhujbal special style of Shahaji Bapu Patil Kay Dongar Kay Zadi Dialogue at NCP meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय पाऊस.. काय वारा.. पण सगळे आले बघा.. एकदम ओक्के"; भुजबळांचा खास अंदाज

मुंबईत झाली राष्ट्रवादीची राज्य कार्यकारिणीची बैठक ...

आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असंच ट्विट केलेलं; तारीख जाहीर करा; राजू शेट्टींचं एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | Raju Shetty has challenged CM Eknath Shinde to make a government decision instead of tweeting to win the trust of farmers. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असंच ट्विट केलेलं; तारीख जाहीर करा; राजू शेट्टींचं एकनाथ शिंदेंना आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. ...

Eknath Shinde: बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात - Marathi News | Corporator Sheetal Mhatre in the Eknath Shinde group who warned the rebel MLAs of Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे ...

Eknath Shinde: हिंगोलीतही शिवसेनेचे दोन गट, उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही भगवं वादळ - Marathi News | Even in Hingoli, two Shiv Sena groups after Sanjay Banger, half reached Uddhav Thackeray and half eknath Shinde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हिंगोलीतही शिवसेनेचे दोन गट, उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही भगवं वादळ

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. ...

"हो मी नक्की येईन..." पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार - Marathi News | Yes I will definitely come uddhav thackeray assures Shiv Sainiks in pune will come to Shiv Sena meet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हो मी नक्की येईन..." पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार

सर्व नव्या-जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणून ऑगस्टमध्ये मेळावा घेणार ...

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना शिंदे- फडणवीसांचा धक्का; अश्विनी भिडेंची पुन्हा मेट्रोत वर्णी - Marathi News | Ashwini Bhide has been given the additional charge of Managing Director, Mumbai Metro Railway Corporation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना शिंदे- फडणवीसांचा धक्का; अश्विनी भिडेंची पुन्हा मेट्रोत वर्णी

अश्विनी भिडे यांच्याकडे याआधी फडणवीस सरकारच्या काळातही ही जबाबदारी होती. ...

Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक - Marathi News | Shinde sena will also contest municipal elections in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातूनही शिवसेनेच्या विटा ढासळू लागल्या ...