Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
ShivSena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde : संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यावर प्रतिक्रिया देताना "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही" असं म्हटलं आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपने आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवायचे ठरवल्यास जागावाटप ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहाटे दिल्लीतून महाराष्ट्रात परतल्यानंतर लगेचच संजय राऊतांवरील ईडी कारवाईचे वृत्त आले. ...
Eknath Shinde on ED at Sanjay Raut Residence: एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. ...