लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sanjay Raut: ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Don't come with us in fear of ED action; Chief Minister Eknath Shinde on Sanjay Raut arrest by ED and Arjun Khotkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांचा टोला

सरकार टिकणार आणि विस्तारही होणार. खासदार संजय राऊत यांचे काय होईल, मला माहिती नाही. ते म्हणालेच आहेत ना, कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव - Marathi News | Suggest an alternative to plastic, no one will be unemployed; Proposed by Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

महाराष्ट्र व्यापारी परिषदेत ग्वाही  ...

मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांशी चर्चा - Marathi News | Again 'date pay date' for cabinet expansion; Chief Minister Eknath shinde, Deputy Chief Minister's discussion with Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांशी चर्चा

सर्वोच्च न्यायालयात सोमवारला अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होती. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कोणता यावर आता खल सुरू झाला आहे.  ...

Emotional Letter: "हे ब्रीद पुसू देणार नाही"; खासदार राजन विचारे यांचे आनंद दिघे यांना भावनिक पत्र - Marathi News | Shiv Sena MP Rajan Vichare Emotional Letter to Dharmaveer Anand Dighe about Thane Eknath Shinde Revolt  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"हे ब्रीद पुसू देणार नाही.."; राजन विचारेंचे आनंद दिघेंना भावनिक पत्र

Rajan Vichare Emotional Letter to Dharmaveer Anand Dighe: शिवसेनेत दोन गट पडले असताना राजन विचारेंनी आनंद दिघेंना भावनिक साद घातली आहे. ...

'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात' - Marathi News | 'The Congress-Nationalist whom Balasaheb never approach, you went with him', says Eknath SHinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

'राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. शिवसेनेत आमच्यापैकी अनेकांचे खच्चीकरण केले, संपवण्याचा प्रयत्न केला.' ...

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये तेव्हा काय चर्चा झाली होती? CM एकनाथ शिंदे म्हणतात... - Marathi News | What was the discussion between Amit Shah and Uddhav Thackeray then? CM Eknath Shinde says… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये तेव्हा काय चर्चा झाली होती? CM एकनाथ शिंदे म्हणतात...

'मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो इच्छाशक्ती असावी लागते.' ...

'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात - Marathi News | 'The people elected the BJP-Shivsena alliance, but they formed the Mahavikas Aghadi', says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात

'बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या फोटोवर निवडणूक लढवली, पण...' ...

शिवसेना, शिंदेसेनेच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची मुंबईवारी! दोन्ही गटांना पाठिंबा - Marathi News | Shivsena supporters for Eknath Shinde and Uddhav Thackeray from Vashim District visiting Mumbai to extend support | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवसेना, शिंदेसेनेच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची मुंबईवारी! दोन्ही गटांना पाठिंबा

शिवसैनिक दोन गटांत विभाग गेला आहे ...