लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे-शिंदे संघर्षावर ८ ऑगस्टला सुनावणी; मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग होणार? - Marathi News | Maharashtra political crisis: SC says it would take call by Monday on referring matters to constitution bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे-शिंदे संघर्षावर ८ ऑगस्टला सुनावणी; मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग होणार?

गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी बाजू मांडली. ...

शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का - Marathi News | setback to maha vikas aghadi mumbai high court refusal to stay current eknath shinde and devendra fadnavis govt decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

ही जनहित याचिका आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली असता याचिकाकर्त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. ...

शिवसेनेला मोठा दिलासा, पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Big relief for Shiv Sena, Supreme Court asks Election Commission not to proceed with Eknath Shinde faction's plea claiming to be real Shiv Sena, its poll symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेला मोठा दिलासा, पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको - सुप्रीम कोर्ट

कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात” - Marathi News | ncp amol mitkari slams eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार असून, या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी  - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Cabinet expansion of Shinde-Fadnavis government will happen tomorrow?; Read the possible list of BJP and Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी 

६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. ...

पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला - Marathi News | 18-hour strict police security in Pune Attack on Uday Samant car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता ...

PMC Election:पुणे महापालिकेच्या ३० कोटी रुपयांपैकी दीड कोटी पाण्यात; आता ४ सदस्यांचा प्रभाग - Marathi News | Out of Rs 30 crores of Pune Municipal Corporation one and a half crores in water; Now a ward of 4 members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election:पुणे महापालिकेच्या ३० कोटी रुपयांपैकी दीड कोटी पाण्यात; आता ४ सदस्यांचा प्रभाग

महाविकास आघाडी सरकारचा तीन सदस्यीय प्रभाग रचना बदलून चार सदस्यीय प्रभाग ...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे १४ तासांत १४ कार्यक्रम! पुणेकरांना भाेपळाच; ठोस घोषणा नाही - Marathi News | 14 programs of the chief minister in 14 hours the people of pune are in disappointed no concrete announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे १४ तासांत १४ कार्यक्रम! पुणेकरांना भाेपळाच; ठोस घोषणा नाही

प्रचंड पोलीस बंदोबस्तात पार पडले १४ कार्यक्रम ...