लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आढळराव पाटील शिंदे गटात; मात्र चाकणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ - Marathi News | Adharao Patil in the Shinde group But the Shiv Sena workers in Chakan are loyal to Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळराव पाटील शिंदे गटात; मात्र चाकणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ

शिवसैनिकांच्या बैठकीत आढळराव पाटलांच्या भूमिकेचा धिक्कार ...

राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | Maharashtra Cabinet Allocation: 5 Names To Watch Out For Ahead of Shinde-Fadnavis's Balancing Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील.  ...

“पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत” - Marathi News | Previous Sultans were demolishing temples todays Sultans are smashing Shiv Sena saamana editorial targets eknath shinde rebel mlas maharashtra political condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत”

शिवसेनेची बोचरी टीका. ...

मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का - Marathi News | suspension of works approved but not tendered within 15 months another blow by the shinde govt to maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळे, उपक्रम, मंडळे, समित्या यांच्यावरील अशासकीय म्हणजे राजकीय नियुक्त्या नवीन सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla recognises Rahul Shewale  as the floor leader of Shiv Sena in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता

Rahul Shewale : ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. ...

Eknath Shinde: उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट - Marathi News | Udayanraje Bhosale met the Chief Minister, gave a gift to Satara for Shivaraya's statue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे.  ...

VIDEO| शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन; शिवसैनिक आक्रमक - Marathi News | The statue of former Shiv Sena MP Shivaji Adharao Patal was burnt with a garland of shoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO| शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन; शिवसैनिक आक्रमक

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे शिवसैनिकांकडून निषेध... ...

"नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे" - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has praised Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे"

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ...